Jump to content

जॉन्सटाउन (पेनसिल्व्हेनिया)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जॉन्सटाउन
Johnstown
अमेरिकामधील शहर


जॉन्सटाउन is located in पेन्सिल्व्हेनिया
जॉन्सटाउन
जॉन्सटाउन
जॉन्सटाउनचे पेन्सिल्व्हेनियामधील स्थान
जॉन्सटाउन is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
जॉन्सटाउन
जॉन्सटाउन
जॉन्सटाउनचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 40°19′22″N 78°55′15″W / 40.32278°N 78.92083°W / 40.32278; -78.92083

देश Flag of the United States अमेरिका
राज्य पेन्सिल्व्हानिया
स्थापना वर्ष १८ डिसेंबर १८८९
क्षेत्रफळ ६.१ चौ. किमी (२.४ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,१४२ फूट (३४८ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर २०,९७८
  - घनता १,३३६.७ /चौ. किमी (३,४६२ /चौ. मैल)
  - महानगर १,४०,४९९
प्रमाणवेळ यूटीसी−०५:००
http://www.cityofjohnstownpa.net


जॉन्सटाऊन (इंग्लिश: Johnstown) हे अमेरिकेच्या पेन्सिल्व्हानिया राज्यामधील एक छोटे शहर आहे. हे शहर पेन्सिल्व्हानियाच्या पश्चिम भागात पिट्सबर्गपासून ६७ मैल अंतरावर वसले आहे. २०१० साली जॉन्सटाऊनची लोकसंख्या सुमरे २० हजार होती.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: