जॉनाथन स्पेक्टर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जॉन्थन स्पेक्टर या पानावरून पुनर्निर्देशित)

जॉनाथन मायकेल पॉल स्पेक्टर (१ मार्च, १९८६ - ) हा अमेरिकेकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे.