Jump to content

जॉनी युनिटास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जॉन कॉन्स्टन्टाइन युनिटास (लिथुएनियन: योनास कॉन्स्टन्टिनास योनैटिस) (मे ७, इ.स. १९३३ - सप्टेंबर ११, इ.स. २००२) हा अमेरिकन फुटबॉल खेळाडू होता.

हा मूळचा लिथुएनियन होता.