जे डिमेरिट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जे मायकेल डिमेरिट (४ डिसेंबर, १९७९:ग्रीन बे, विस्कॉन्सिन, अमेरिका - ) हा Flag of the United States अमेरिकाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे.

डिमेरिटने इंग्लंडमध्ये नवव्या स्तरावर फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली. तेथून त्याने प्रीमियर लीग आणि फिफा विश्वचषकांपर्यंत प्रगती केली. या प्रवासाचे वर्णन राइझ ॲंड शाइन: द जे डिमेरिट स्टोरी या चित्रपटात केले गेले आहे.


Wiki letter w.svg
कृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.