जे.सी. दिवाकर रेड्डी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जे.सी. दिवाकर रेड्डी (२३ फेब्रुवारी, इ.स. १९४४:ताडीपत्री, आंध्र प्रदेश - हयात) हे तेलुगू देसम पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील अनंतपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.