जेरेमी क्रिस्टी
Appearance
जेरेमी जॉन क्रिस्टी (२२ मे, १९८३ - ) हा न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा नॉर्थ अमेरिकन सॉकर लीगमध्ये एफ.सी. टॅम्पा बेकडून खेळला.
हा फुटबॉल खेळाडू-संबंधित लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |