Jump to content

जेनेसी काउंटी (न्यू यॉर्क)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जेनेसी काउंटी न्यायालय

जेनेसी काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र बटाव्हिया येथे आहे.[]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५८,३८८ इतकी होती.[]

जेनेसी काउंटीची रचना १८०२मध्ये झाली आणि १८०३मध्ये येथील प्रशासन सुरू झाले.[][] या काउंटीला सेनेका भाषेतील जेननिसहीयो (सुंदर खोरे) शब्दावरून नाव दिलेले आहे.[]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-05-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "U.S. Census Bureau QuickFacts: Genesee County, New York". United States Census Bureau. January 3, 2022 रोजी पाहिले.
  3. ^ "New York: Individual County Chronologies". New York Atlas of Historical County Boundaries. The Newberry Library. 2008. April 10, 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. January 9, 2015 रोजी पाहिले.
  4. ^ New York. Laws of New York.:1802, 25th Session, Chapter 64, Page 97.
  5. ^ THE AMERICAN REVIEW; A WHIG JOURNAL DEVOTED TO POLITICS, LITERATURE, ART AND SCIENCE. VOL. VI NEW-YORK: GEORGE H. COLTON, 118 NASSAU STREET, Published 1847, Wiley and Putnam, p. 628.[१]