Jump to content

जॅक मेसन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जॉन रिचर्ड जॅक मेसन (२६ मार्च, इ.स. १८७४:ब्लॅकहीथ, केंट, इंग्लंड - १५ ऑक्टोबर, इ.स. १९५८:कूडेन बीच, ससेक्स, इंग्लंड) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून पाच कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.

मेसन आपले पाचही कसोटी सामने १८९७-९८मध्ये ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.