जुली कुआं

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जुली कुआं
देश फ्रांस
जन्म २ डिसेंबर, इ.स. १९८२
एमियेंस, फ्रांस
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन 362–269
दुहेरी
प्रदर्शन 171–126
शेवटचा बदल: सप्टेंबर, २०१५.


जुली कुआं (२ डिसेंबर, इ.स. १९८२:एमियेंस, फ्रांस - ) ही फ्रांसची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे.