जीसॅट-१५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जीसॅट-१५
निर्मिती संस्था इस्रो
प्रक्षेपण माहिती
प्रक्षेपक स्थान फ्रेंच गयाना
प्रक्षेपक देश फ्रान्स
प्रक्षेपण दिनांक १० नोव्हेंबर २०१५
निर्मिती माहिती
वजन १,४४० किलो
ऊर्जा ६,२०० वॅट
निर्मिती स्थळ/देश भारत
कालावधी १२ वर्षे


जीसॅट-१५ हा जीसॅट-१० बरोबर साधर्म्य असलेला उपग्रह आहे. या उपग्रहाद्वारे डीटीएच तसेच व्हीसॅट सेवा उत्तम करण्यासाठी होतो.