जीशू सेनगुप्ता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
जीशू सेनगुप्ता
जन्म बिश्वरुप सेनगुप्ता
२५ मार्च, १९७७ (1977-03-25) (वय: ४३)
कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र चित्रपट
कारकीर्दीचा काळ इ.स. १९९९ - चालू
भाषा बंगाली
पती नीलांजना शर्मा

जीशू सेनगुप्ता, मूळ नाव बिश्वरूप सेनगुप्ता, (बंगाली: যীশু সেনগুপ্ত) (२५ मार्च, १९७७ - हयात) हा भारतीय अभिनेता आहे. याने बंगाली व हिंदी चित्रपटांतून अभिनय केला आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.