जिओजिब्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


जिओजिब्रा
जिओजिब्रा ३.०.३.०
जिओजिब्रा ३.०.३.०
विकासक मार्क्स होहेनवॉर्टर
प्रारंभिक आवृत्ती २६ जून, इ.स. २०१२
सद्य आवृत्ती ४.०.३५.०
(३० जून, इ.स. २०१२)
प्रोग्रॅमिंग भाषा जावा
प्लॅटफॉर्म जावा
भाषा इंग्लिश
संकेतस्थळ http://www.geogebra.org

जिओजिब्रा ही बीजगणित, अंकगणित आणि भूमिती यासाठी मुक्त परवान्याअंतर्गत उपलब्ध असलेली सॉफ्टवेअर प्रणाली आहे.