Jump to content

जिंजर बेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जिंजर बेकर
Black and white image of Baker playng an elaborate drum kit
१९६८ मध्ये बेकर क्रीम (बॅंड) बरोबर
जन्म नाव पीटर एडवर्ड बेकर
जन्म १९ ऑगस्ट १९३९ (1939-08-19)
लेविशॅम, दक्षिण लंडन, इंग्लंड
मृत्यू ६ ऑक्टोबर, २०१९ (वय ८०)
कॅन्टरबरी, केंट, इंग्लंड
कार्यक्षेत्र
  • संगीतकार
  • गीतकार
वाद्ये
  • ढोल
  • टक्कर
  • स्वर
कार्यकाळ १९५४ - २०१६
प्रसिद्ध रचना
  • पॉलीडॉर रेकॉर्ड
  • वॉर्नर ब्रदर्स रेकॉर्ड
  • आयलॅंड रेकॉर्ड
प्रसिद्ध नाटक
ब्लूज इन्कॉर्पोरेटेड
  • ग्रॅहम बॉंड संघटना
  • क्रिम (बॅंड)
  • जिंजर बेकरची एयर फोर्स
  • ब्लाइंड फेथ
  • जिंजर बेकर एंड फ्रेंडस्
  • बेकर गुरविट्झ आर्मी
  • फेला कुटी
  • हॉकविंड
  • पब्लिक इमेज लि.
  • एटॉमिक रूस्टर
  • मास्टर्स ऑफ रिएल्टी
  • बीबीएम (बॅंड)
  • जिंजर बेकर ट्रायो
प्रभाव
  • रॉक संगीत
  • ब्लूज
  • जाझ
  • अफ्रोबीट
संकेतस्थळ gingerbaker.com

पीटर एडवर्ड "जिंजर" बेकर (१९ ऑगस्ट, १९३९ - ६ ऑक्टोबर, २०१९) हे इंग्लिश ढोलवादक आणि रॉक बॅंड क्रीमचे सह-संस्थापक होते. [] १९६० आणि १९७० च्या दशकात त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांना "रॉकचा पहिला सुपरस्टार ढोलवादक" म्हणून नावलौकिक मिळाला. []

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Baker, Ginger; Baker, Ginette (7 June 2010). Hellraiser The autobiography of the World's Most Famous Drummer. John Blake. ISBN 978-1-844-5496-65.
  2. ^ Budofski, Adam (2010). The Drummer: 100 Years of Rhythmic Power and Invention. Hal Leonard Corporation. ISBN 978-1-423-4766-03.