जालाहळ्ळी वायुसेना तळ
Appearance
जालाहळ्ळी वायुसेना तळ हा भारताच्या कर्नाटक राज्यातील बंगळूर येथे असलेला विमानतळ व वायुसेना तळ आहे. येथे वायुसेनेतील सैनिक व अधिकाऱ्यांसाठी प्रशासकीय, कला आणि वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत.[१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "एएफएस जालाहळ्ळी". भारत-रक्षक.कॉम. २०२५-०५-११ रोजी पाहिले.