Jump to content

जॅग्वार (प्राणी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जाग्वार या पानावरून पुनर्निर्देशित)
जॅग्वार
Early to Middle Pleistocene – Recent

प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: मांसभक्षक
कुळ: मार्जार कुळ
जातकुळी: पँथेरा
जीव: पॅं. ऑन्का
शास्त्रीय नाव
पॅंथेरा ऑन्का
जॅग्वारचा आढळप्रदेश
जॅग्वारचा आढळप्रदेश
पॅंथेरा ऑन्का

जॅग्वार (मराठी लेखनभेद: जग्वार) हा अमेरिका खंडात आढळणारा मार्जार कुळातील शिकारी वन्यप्राणी आहे. हा प्राणी चित्ता आणि बिबळ्या यांसारखा ठिपकेदार असतो. याचा आढळ दक्षिण अमेरिका, मेक्सिको, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिका खंडातील अ‍ॅमेझॉन नदीच्या खोऱ्यातील वनांत दिसतो.

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ Caso, A., Lopez-Gonzalez, C., Payan, E., Eizirik, E., de Oliveira, T., Leite-Pitman, R., Kelly, M. & Valderrama, C. (2008). Panthera onca. इ.स. २००६ असुरक्षित प्रजातींची आय.यू.सी.एन. "लाल" यादी. आय.यू.सी.एन. इ.स. २००६. {{{downloaded}}}ला बघितले. Database entry includes justification for why this species is near threatened.