जागतिक मैत्री दिवस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
जागतिक मैत्री दिवस 
compartir con amigos,familiares y novios
Tying friendship bracelet.jpg
माध्यमे अपभारण करा
Wikipedia-logo-v2.svg  विकिपीडिया
प्रकारजागतिक दिवस
अधिकार नियंत्रण
no fallback page found for autotranslate (base=Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext, lang=mr)
Día Internacional de la Amistas (es); Día Internacional de l'Amistá (ast); Международный день дружбы (ru); Халыҡ-ара дуҫлыҡ көнө (ba); Internationaler Tag der Freundschaft (de); روز جهانی دوستی (fa); 國際友誼日 (zh); अन्तर्राष्ट्रिय मित्रता दिवस (ne); عالمی یوم دوستی (ur); יום החברות (he); मित्रता दिवस (hi); j (te); 국제 우정의 날 (ko); বন্ধুত্ব দিৱস (as); Internacia Tago de Amikeco (eo); Mezinárodní den přátelství (cs); பன்னாட்டு நண்பர்கள் நாள் (ta); বিশ্ব বন্ধুত্ব দিবস (bn); जागतिक मैत्री दिवस (mr); ବନ୍ଧୁତ୍ୱ ଦିବସ (or); Ziua internațională a prieteniei (ro); Hari Persahabatan (id); Międzynarodowy Dzień Przyjaźni (pl); ലോക സൗഹൃദ ദിനം (ml); 国際フレンドシップ・デー (ja); Ngày Hữu nghị Quốc tế (vi); dia internacional del amor y amistas (en); ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಗೆಳೆತನದ ದಿನ (kn); ڕۆژی ھاوڕێیەتی (ckb); Día Internacional da Amizade (gl); اليوم الدولي للصداقة (ar); Dia do Amigo (pt); Ընկերության միջազգային օր (hy) día designado por la ONU para conmemorar las relaciones entre amigos (es); হলমার্ক কার্ডের প্রতিষ্ঠাতার মাধ্যমে উন্নীত হয়েছিল (bn); jour (fr); compartir con amigos,familiares y novios (en); święto ONZ (pl); Welttag (de); compartir con amigos,familiares y novios (en) Dia Internacional de la Amistad (es); Międzynarodowy Dzień Koleżeństwa (pl); അന്താരാഷ്ട്ര സൗഹൃദ ദിനം (ml)

भारतामध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी मैत्री दिवस किंवा मैत्री दिन साजरा केला जातो. इ.स. १९५८ पासून पेरुग्वेमध्ये सुरू झालेला हा जागतिक मैत्री दिन उपक्रम दक्षिण अमेरिकेतील बहुतांशी देशात आवर्जून साजरा केला जातो. या दिवशी मित्र- मैत्रिणी परस्परांना मैत्री दिवसाच्या शुभेच्छा देतात, रंगीत धागे बांधतात, फुले, पुष्पगुच्छ, भेटवस्तू देतात आणि आपली मैत्री चिरंतन राहो अशा सदिच्छा व्यक्त करतात.[१] [२]

पार्श्वभूमी[संपादन]

शुभेच्छापत्र

शुभेच्छापत्रे तयार करणाऱ्या उद्योजकांकडून या दिवसाचा विशेष प्रचार झाला आणि प्रसार माध्यमांमुळे या दिवसाचे महत्त्व जगभरातील लोकांनी स्वीकारले.

इतिहास[संपादन]

सजावट

हॉलमार्क या शुभेच्छापत्रे तयार करणाऱ्या व्यवसायाचा जनक जॉयस हॉल याने २ ऑगस्ट या दिवशी लोकांना मैत्री व्यक्त करण्याची संधी देणारा दिवस सुरू केला. याला समाजातून प्रारंभी विरोध झाला, कारण यामागील उद्योजकता वाढविण्याचा हेतू समाजात स्वीकारला गेला नाही. मात्र १९९८नंतर या दिवसाला विशेष मान्यता मिळत गेली. या दिवशी एकमेकांना बांधण्यासाठी बनवलेले रंगीबेरंगी हस्तबंध आता भारत, नेपाळ, बांगलादेश आणि दक्षिण अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर मिळतात. पेरुग्वेमध्ये २० जुलै १९५८ रोजी डॉ. रामोन आरटिमो ब्राचो यांनी जागतिक मैत्री दिवस ही संकल्पना मांडली.[३]

जागतिक स्तरावर[संपादन]

हा दिवस विविध देशात वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो, पण त्याचा हेतू सर्वत्र सारखाच असतो.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Friendship Day 2018 Gift Ideas: 7 gifts to add a personal touch to your friend's life (2.8.2018)". Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य)
  2. ^ Bose, Antara (1 August 2009). "Flavours of friendship". The Telegraph. Calcutta. Retrieved 18 September 2013.
  3. ^ UN Res.A/65/L.72
  4. ^ Freitas, Andréa Marcondes de. "Migração partidária na Câmara dos Deputados". Cite journal requires |journal= (सहाय्य)

बाह्य दुवे[संपादन]

https://www.daysoftheyear.com/days/friendship-day/