Jump to content

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९५८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१९५८ची बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही मिखाइल बोट्विनिकव्हॅसिली स्मायस्लाव यांच्यात झाली.

२४ सामन्यांच्या या स्पर्धेत बोट्विनिक आणि स्मायस्लाव दोघांनी प्रत्येकी १२ गुण मिळवले. गुणांमध्ये बरोबरी झाल्यामुळे पूर्वविजेत्या बोट्विनिकला १९५८चा विजेता ठरविण्यात आले.