व्हासिली स्मिस्लोव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(व्हॅसिली स्मायस्लाव या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
व्हासिली स्मिस्लोव
पूर्ण नाव व्हासिली व्हासिलियेविच स्मिस्लोव
देश रशियारशिया
जन्म २४ मार्च, १९२१ (1921-03-24) (वय: १०१)
मॉस्को, रशिया
पद ग्रँडमास्टर
विश्व अजिंक्यपद १९५७-५८

व्हासिली व्हासिलियेविच स्मिस्लोव ((साचा:Lang-rus; २४ मार्च, १९२१ - २७ मार्च, २०१०) हा सोव्हिएत आणि रशियन बुद्धिबळ खेळाडू होता. हा १९५७-५८ मध्ये जागतिक विजेता होता.[१]


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ Crowther, Mark (27 March 2010). "Vasily Smyslov 1921–2010". The Week in Chess. 28 March 2010 रोजी पाहिले.