Jump to content

जागतिक क्षय दिवस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जागतिक क्षय दिवस हा क्षयाच्या धोक्यासंबंधी जागरूकता निर्माण करण्यासाठी जगभर दरवर्षी मार्च २४ रोजी पाळला जातो.