चर्चा:जागतिक क्षय दिवस

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विश्व क्षय दिन हे कोणत्या भाषेत आहे? हिंदीत? मराठीत World ला जग असे म्हणतात, आणि Tuberculosis ला क्षय असे म्हणतात, Day ला दिवस असे म्हणतात.World ला वाक्यात उपयोगात आणतांना जागतीक असे म्हटले जाते.विश्व नव्हे.विश्व म्हणजे Universe.हिंदीत MissWorld ला देखील विश्वसुंदरी असेच म्हटले जाते.मात्र मराठीत जगत् सुंदरी असे म्हणतात.Pra.K. ०७:५७, २४ मार्च २०१० (UTC)