जल्लीकट्टु

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जल्लीकट्टु किंवा चल्लीकट्टु तमिळनाडूतील मदुरै जिल्ह्यात पोंगल उत्सवादरम्यान होणारी बैलांची वार्षिक शर्यत आहे.