जलालुद्दीन खिलजी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जलालुद्दीन फिरुझ खिलजी (पश्तो:جلال الدین فیروز خلجي) ( - जुलै २०, इ.स. १२९६) हा दिल्लीचा खिलजी वंशाचा स्थापक होता. खिलजीने दिल्लीजवळील किलुगढी येथून १२९० ते १२९६ दरम्यान राज्य केले.