जर्मेन डीफो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जर्मेन कॉलिन डीफो (७ ऑक्टोबर, इ.स. १९८२:बेक्टन, लंडन, इंग्लंड - ) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. हा संडरलॅंड ए.एफ.सी.कडून क्लब फुटबॉल खेळतो.