जमालपूर-खाडिया विधानसभा मतदारसंघ
जमालपूर-खाडिया विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे.
समाविष्ट[संपादन]
आमदार[संपादन]
- २०१२ - भूषण भट्ट - भाजप
- २०१७ - इमरान खेडावाला - काँग्रेस
- २०२२ - इमरान खेडावाला - काँग्रेस
जमालपूर-खाडिया विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे.