जपान राष्ट्रीय बेसबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२००६ आंतरखंडीय बेसबॉल चषक स्पर्धेत क्युबाकडून हार पत्करल्यावर एकत्रित झालेला जपानचा राष्ट्रीय बेसबॉल संघ

जपान राष्ट्रीय बेसबॉल संघ आंतरराष्ट्रीय बेसबॉल स्पर्धांमध्ये जपानचे प्रतिनिधित्व करतो. आंतरराष्ट्रीय बेसबॉल संघानुसार जपानचा संघ जगात चौथ्या क्रमांकाचा आहे.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "IBAF World Rankings". 2009-03-15 रोजी पाहिले.