Jump to content

जनता कर्फ्यू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
জনতা কার্ফ্যু; ജനത കർഫ്യൂ; जनता कर्फ्यू; जनता कर्फ्यू; जनता कर्फ्यू; جنتا ڪرفيو; ଜନତା କର୍ଫ୍ୟୁ; Janata Curfew; جنتا کرفیو; జనతా కర్ఫ్యూ; ಜನತಾ ಕರ್ಫ್ಯೂ; भारत में कोरोनोवायरस के प्रकोप के कारण लगाया गया स्वेच्छा से कर्फ्यू; ڀارت ۾ ڪورونا وائرس جي مها وبا جي پکڙجڻ دوران ماڻهن پاران پاڻمُرادو اختيار ڪيل ڪرفيو; ସୁବିସ୍ତୃତରେ ଭାରତର ଚଳନ୍ତା ତାଲାବନ୍ଦ; self imposed curfew during coronavirus outbreak in India; بھارت میں کورونا وائرس وبا کے پھیلاؤ کے دوران میں خود اختیار کردہ کرفیو; भारतात कोरोनाव्हायरसच्या उद्रेक दरम्यान स्वत: ला लागू केलेला कर्फ्यू; ভারতের লকডাউনের বিবরণ
जनता कर्फ्यू 
भारतात कोरोनाव्हायरसच्या उद्रेक दरम्यान स्वत: ला लागू केलेला कर्फ्यू
माध्यमे अपभारण करा
प्रकार
स्थान
  • भारत
तारीख
  • मार्च २२, इ.स. २०२०
अधिकार नियंत्रण
विकिडाटावर माहिती संपादित करा

जनता कर्फ्यू (जनतेची संचारबंदी) हा कोरोनाव्हायरसच्या प्रसाराचा सामना करण्यासाठीचा प्रयत्न होता.[] भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी, २२ मार्च २०२० रोजी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत स्वयं-लादलेले 'कर्फ्यू' पाळण्याची भारतातील सर्व नागरिकांना विनंती केली. भारतातील कोरोनाव्हायरस रोगाचा प्रसार कमी होण्यास मदत व्हावी, हा यामागचा उद्देश होता.[] २४ मार्च २०२० रोजी पंतप्रधानांनी जाहीर केले की, भारत येते २१ दिवस 'पूर्ण-लॉक-डाउन' राहील.[]

संदर्भ

[संपादन]
  1. Bureau, Our. "PM Modi calls for 'Janata curfew' on March 22 from 7 AM-9 PM". @businessline (इंग्रजी भाषेत). 28 मार्च 2020 रोजी पाहिले.
  2. DelhiMarch 19, India Today Web Desk New; March 19, India Today Web Desk New; Ist, India Today Web Desk New. "What is Janata Curfew: A curfew of the people, by the people, for the people to fight coronavirus". India Today (इंग्रजी भाषेत). 28 मार्च 2020 रोजी पाहिले.
  3. "India's 1.3bn population told to stay at home". BBC News. 28 मार्च 2020 रोजी पाहिले.