Jump to content

ताओकुआंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(छिंग शुआंगचोंग या पानावरून पुनर्निर्देशित)
ताओकुआंग
जन्म आणि मृत्यू: सप्टेंबर १६ १७८२
फेब्रुवारी २५ १८५०
वंश नाव: आइसिन-चुएलुओ
पाळण्यातले नाव: 綿寧 Miánníng मिएन्-निंग व पुढे 旻寧 Mínníng मिन्-निंग
राज्यकाळ: इ.स. १८२१
इ.स. १८५१
राजवंश: छिंग राजवंश
राजवटीचे नाव: ताओकुआंग राजवट
राजवटीचा काळ: इ.स. १८२१इ.स. १८५१[काळ सुसंगतता?]
मरणोत्तर दिलेले नाव: 清宣宗 (छिंग शुआंगचोंग)
मरणोत्तर दिलेली पदवी:
(पूर्ण) 
效天符運立中體正至文聖武智勇仁慈儉勤孝敏寬定成皇帝

सम्राट ताओकुआंग (नवी चिनी चित्रलिपी: 道光; जुनी चिनी चित्रलिपी: 道光; फीनयीन: dàoguāng; उच्चार: ताओ-कुआऽऽऽङ्ग) (सप्टेंबर १६ १७८२ - फेब्रुवारी २५ १८५०) हा मांचु छिंग वंशाचा सातवा आणि चीनवर राज्य करणारा सहावा छिंग सम्राट होता.