छबीराम अरगल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

छबीराम अरगल ( जुलै ७,इ.स. १९४३) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते जनता पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील मुरेना लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.