छत्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

छत्री म्हणजे प्राथमिकरित्या उनपाऊस यापासून रक्षण करण्यासाठी बनवलेली वस्तू होय. धातूच्या तारांवर किंवा बांबूच्या कामट्यांवर ताणून बसवलेले कापड, आणि कापडावर तेलाचा थर अशी याची रचना असते. मध्यभागी धरण्यास एक दांडा असतो. काही वेळा छत्रीची घडी ही करता येते.

इतिहास[संपादन]

फार पुर्वी वनस्पतींची कमळाची पाने वापरून छत्री बनवली जात असे.

चीन[संपादन]

चीनमध्ये ३५०० वर्षांपासून छत्र्या बनवतात. चीनमध्ये छत्रीचा वापर समारंभात व धार्मिक विधीत केला जातो.

भारत[संपादन]

भारतात पूर्वीपासून छत्री प्रचलित होती. सामर्थ्य व सार्वभौमत्व याचे ती प्रतीक असे. शिवाजी महाराजांना राज्याभिषेकानंतर छत्रधारी हा किताब बहाल करण्यात आला होता.

ग्रीस[संपादन]

रोम=[संपादन]

थायलंड[संपादन]

आधुनिक छत्री[संपादन]

छत्री एक शस्त्र[संपादन]

प्रकार[संपादन]

छत्रीचे अनेक प्रकार आहेत. इरले - बांबूचे सांगाडे बनवून त्यावर पळस किंवा रुंद पाने लावून आच्छादन बनवतात त्याला इरले असे म्हणतात.