चौदा प्रमुख स्रोते

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मानवी शरीरात उत्पन्न होणाऱ्या असंख्य भावांचे उत्पादन व वहन करणाऱ्या असंख्य स्रोतांतील प्रमुख येथे आहेत -

१. प्राणवह

२. उदकवह

३. अन्नवह

४. रसवह

५. रक्तवह

६. मांसवह

७. मेदोवह

८. अस्थिवह

९. मज्जावह

१०. शुक्रवह

१२. आर्तववह

१३. पुरीषवह

१४. स्वेदवह

हे सुद्धा पहा[संपादन]