Jump to content

चौदा प्रमुख नाड्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माणसाच्या शरीरात चौदा प्रमुख नाड्या आहेत -

१. सुषुम्ना

२. इडा

३. पिंगला

४. कुहू

५. गांधारी

६. हस्तिजिव्हा

७. सरस्वती

८. पूषा

९. पयस्विनी

१०. शंखिनी

११. यशस्विनी

१२. करुणा

१३. विश्वोदरा

१४. अलम्बुषा

हे सुद्धा पहा[संपादन]