चेस्लॉ मिलॉझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चेस्लॉ मिलॉझ (जून ३०, इ.स. १९११ - ऑगस्ट १४, इ.स. २००४) हा पोलिश साहित्यिक होता. हा मूळचा लिथुएनियाचा होता.