चेरन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चेरन हा एक भारतीय (तमिळ)अभिनेता आहे.तसेच चेरन हे सांस्कृतिक व सामाजिक चित्रपट बनविणारे दिग्दर्शक व निर्माते म्हणून अधिक प्रसिद्ध आहेत.त्यांचे चित्रपट वास्तवावर आधारीत असून ते एक प्रबळ सामाजिक संदेश देतात.त्यांना तीनदा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.त्यांच्या वेट्री कोडि काट्टु (२०००-सामाजिक विषयांवरील उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार), ऑटोग्राफ(२००४-सर्वोत्कृष्ट मनोरंजनात्मक चित्रपट) आणि दावनै दावमिरुन्दु (२००५-कौटुंबिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट) ह्या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

आधीचे जीवन[संपादन]

कारकीर्द[संपादन]

चित्रपट कारकीर्द[संपादन]