चेतन दळवी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

चेतन दळवी हा एक मराठी चित्रपटांमधील आणि रंगभूमीवरील अभिनेता आहे

चेतन दळवी
जन्म चेतन दळवी
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय,रंगभूमी
भाषा मराठी
प्रमुख नाटके पती सगळे उचापती
प्रमुख चित्रपट जाऊ तिथं खाऊ

चेतन दळवी यांनी भूमिका केलेली नाटके[संपादन]

  • कुर्यात् पुन्हा टिंगलम्
  • खुर्ची सम्राट
  • खेळ थोडा वेळ
  • चुप गुपचुप
  • तुझी ती माझी
  • देखणी बायको मित्राची
  • पटली तर बायको
  • पती सगळे उचापती
  • बाबुराव मस्तानी
  • बायको कमाल मेहुणी धमाल
  • भोळा भाबडा
  • साॅरी राँग नंबर

चेतन दळवी यांचे काम असलेल्या दूरचित्रवाणी मालिका[संपादन]

  • जशास तसे