Jump to content

चेइक टियोटे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चेइक इस्माएल टियोटे (२१ जून, १९८६ - ५ जून, २०१७) हा कोत द'ईवोआरचा ध्वज कोत द'ईवोआरकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू होता.