Jump to content

चुंबकी तीव्रता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चुंबकी क्षेत्राची तीव्रता या पानावरून पुनर्निर्देशित)
चुंबकी तीव्रता (mr) चुंबकी क्षेत्र तीव्रता, चुंबकी क्षेत्राची तीव्रता (mr)
चुंबकी तीव्रता 
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

चुंबकी तीव्रता (ह्यालाच कधीकधी चुंबकी क्षेत्रही म्हणले जाते.) हे अवकाशातील एका चुंबकी प्रभारबिंदूवर एखाद्या चुंबकी प्रभारबिंदूने प्रयुक्त केलेले बलाचे मापन आहे. तथापि त्याचे गणिती रूप B-क्षेत्राच्या संज्ञेत केले जाते.


गणिती स्वरूप

[संपादन]

अवकाशातील एखाद्या बिंदूपाशीचे चुंबकी तीव्रता खालीलप्रमाणे दिले जाते:

येथे:

ही चुंबकी तीव्रता
B ही चुंबकी प्रतिस्थापना
μ0 हा अवकाश पार्यता अथवा चुंबकी स्थिरांक
M चुंबकीकरण सदिश