चुंबकन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अभिजात विद्युतचुंबकीत चुंबकन किंवा चुंबकन ध्रुवीकरण किंवा चुंबकीकरण हे एक सदिश क्षेत्र असून ते चुंबकी पदार्थांत कायमस्वरूपी किंवा प्रस्थापित झालेल्या चुंबकी द्विध्रुव जोराच्या घनतेचे मापन आहे.

व्याख्या[संपादन]

चुंबकन खालीलप्रमाणे दाखविता येते:

येथे, M हे चुंबकन; m ही चुंबकी जोर सदिश; V हे आकारमान; आणि N पदार्थांमधले एकूण चुंबकी जोर. N/V हे परिमाण सहजा संख्या घनता ह्या अर्थाने n असे लिहिले जाते, आणि येथे ते चुंबकी जोराची संख्या घनता बनते. M-क्षेत्र हे एसआय एककांत ॲम्पिअर प्रति मीटर (A/m) मध्ये मोजले जाते.[१]

संदर्भ[संपादन]

  1. .