चित्र चर्चा:SPM A0258.jpg

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

येथे काही गडबड झाली आहे काय? दोन्ही चित्रात कमालीची विसंगती दिसते. माहितगारांनी कृपया बघावे.

--वि. नरसीकर (चर्चा • योगदान) २१:१९, ४ ऑक्टोबर २०१३ (IST)[reply]

नमस्कार, मी चढवलेले छायाचित्र पलटवले.दोघांच्याही कॅमेरा सॉफ्टवेअरने स्वयमेव ठेवलेले संचिका (क्रमांकन) नाव सारखे झाल्यामुळे आधिच्या संचिकेच्या जागी नवी संचिका चढवली गेली.

पण खरेतर एकाच नावाची संचिका आधी पासून असेल तर मिडियाविकि संदेश सूचना येते ती आली नाही ?का, माझे सूचनेकडे लक्ष गेले नाही?, ते आता मला स्मरत नाही. पुढच्या वेळी लक्ष ठेवावे लागेल.लक्ष वेधल्या बद्दल धन्यवाद.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:०८, ५ ऑक्टोबर २०१३ (IST)[reply]