ही संचिका Wikimedia Commons येथील असून ती इतर प्रकल्पात वापरलेली असू शकते.
तिचे तेथील संचिका वर्णन पान खाली दाखवले आहे.
सारांश
वर्णनBhangale Swapn Maharashtra @Bharat Naty Mandir 1st show on Republic Day, 1976.jpg
English: 'Bhangale Swapn Maharashtra' - a marathi drama written by Bashir Momin Kavathekar on the struggle of Chatrapati Rajaram Bhosale and his nobles Santaji and Dhanaji. This Drama was staged in Pune's Bharat Natya Mandir in 1977. This is an advertisement published in newspaper KESARI. The book 'Bhangale Swapn Maharashtra' was also published on this occasion by honorable Mayor of Pune City, Mr. Shivajirao Bhosale in the august presence of Mr Babasaheb Purandare
मराठी: 'भंगले स्वप्न महाराष्ट्रा' या लोकशाहीर बशीर मोमीन (कवठेकर) लिखित मराठी नाटकाचा २६ जानेवारी १९७७ साली (प्रजासत्ताक दिन) निमित्त, भारत नाट्य मंदिर पुणे येथे प्रयोग झाला. 'भंगले स्वप्न महाराष्ट्राचे' पुस्तकाचे प्रकाशन श्री. शिवाजीराव भोसले (महापौर पुणे) यांच्या हस्ते आणि श्री. बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
दिनांक
स्रोत
Took Photograph from Original Hard Copy, with permission of owner
लेखक
Najama Bashir Momin (Kavathekar)
Sourced from Ms Najama Bashir Momin (wife of late Shri Bashir Momin Kavathekar)
पुर्नमिश्रीत करण्यास – काम गरजेनुसार अनुकुलीत करण्यास
खालील अटींच्या अधिन राहून:
रोपण – आपण योग्य क्रेडिट देणे आवश्यक आहे, परवान्यास दुवा प्रदान करणे आवश्यक आहे, आणि बदल केले गेले आहेत हे दर्शविणे आवश्यक आहे. आपण हे कोणत्याही वाजवी मार्गाने करू शकता, परंतु परवानाधारक आपल्यास किंवा आपल्या वापरास मान्यता देतो अशा कोणत्याही मार्गाने नाही.
जसेहोते-वाटातसेच (शेअर अलाईक) – जर तुम्ही या कामात काही बदल केलात, काटछाट केलीत, किंवा भर घातली, तर असे करून बनलेले नवीन काम तुम्ही केवळ या किंवा यासारख्याच परवान्याअंतर्गत प्रसारित करू शकतात.
'भंगले स्वप्न महाराष्ट्राचे' या लोकशाहीर बशीर मोमीन (कवठेकर) लिखित मराठी नाटकाचा २६ जानेवारी १९७७ साली (प्रजासत्ताक दिन) निमित्त, भारत नाट्य मंदिर पुणे येथे प्रयोग झाला. हि जाहिरात
'Bhangale Swapn Maharashtra' - a marathi play written by Bashir Momin Kavathekar was staged in Punes bhart Naty Mandir in 1977. This is an advertize published in newspaper KESARIvertise_1977