चित्रांगदा सिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चित्रांगदा सिंग (३० ऑगस्ट, १९७६:जोधपूर, राजस्थान, भारत - ) ही हिंदी चित्रपटांत अभिनय करणारी अभिनेत्री आहे. हिने देसी बॉइझ, गब्बर इझ बॅक व इतर १० चित्रपटांत काम केलेले आहे.

चित्रांगदा सिंगचा भाऊ दिग्विजय सिंग हा गोल्फ खेळाडू आहे.