चित्रपेशी
Appearance
संगणकीय चित्रांच्या लहानात लहान बिंदूला चित्रपेशी किंवा इंग्रजीमध्ये पिक्सेल (Pixel) म्हणतात. संगणकीय चित्र अश्या अनेक बिंदूंचा संच असतो. चित्रपेशींच्या संख्येवर त्या चित्राची प्रत अवलंबून असते.
मेगा पिक्सेल
[संपादन]१ मेगा पिक्सेल म्हणजे १० लाख चित्रपेशी होय.
बाह्य दुवे
[संपादन]
- प्क्सेल म्हणजे छोटा चौकोन नाही Microsoft Memo by computer graphics pioneer Alvy Ray Smith.
- Pixels and Me Archived 2011-06-22 at the Wayback Machine.: Video of a history talk at the Computer History Museum
- Square and non-Square Pixels: Technical info on pixel aspect ratios of modern video standards (480i,576i,1080i,720p), plus software implications.
- 120 Megapixel is here now Archived 2021-02-25 at the Wayback Machine.: A lot of information about MegaPixel and Gigapixel.