चिचवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

चिचवा हा मोठा वृक्ष आहे. लहान फाद्या जळण म्हणून वापरतात. तर मोठ्या खोडाचा घरासमोर पाट्या,मयाली,दरवाजे,खिडक्या,टेबल-खुर्च्या करायला उपयोग होतो. शेळ्या व बकऱ्या याचा पाला खातात.

संदर्भ[संपादन]