चिक्की

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
शेंगदानाची छिक्की

चिक्की हा एक् महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ खाद्यपदार्थ आहे. गुळाचा पाक व भाजलेले शेंगदाणे वापरुन केलेला हा पदार्थ आहे. चिक्कीत टाकण्यापूर्वी शेंगदाण्याची साले काढली जातात. कोणी साखरेचा पाक व शेंगदाणे वापरुनही चिक्की करतात. लोणावळ्याची चिक्की प्रसिद्ध आहे.येथे खोबरे,डाळ्या,अश्या विविध प्रकारच्या चिक्क्या मिळतात.

चित्रदालन[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.