चिकलठाणा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

चिकलठाणा हा औरंगाबाद महाराष्ट्र राज्य या शहराचा पूर्वेकडील एक उपनगरीय विभाग आहे. चिकलठाणा येथे औरंगाबाद शहराचे विमानतळ (औरंगाबाद विमानतळ)आहे.