चार्ल्स दुसरा, इंग्लंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१६६०-६५ दरम्यान जॉन मायकेल राइटने काढलेले दुसऱ्या चार्ल्सचे तैलचित्र

चार्ल्स दुसरा (चार्ल्स स्टुअर्ट; मे २९, इ.स. १६३० - फेब्रुवारी ६, इ.स. १६८५) हा इंग्लंड, स्कॉटलंडआयर्लंडचा राजा होता.