Jump to content

चार्ल्स दुपॉय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चार्ल्स अलेक्झांडर दुपॉय (५ नोव्हेंबर, १८५१ - २३ जुलै, १९२३) हा फ्रांसचा राजकारणी होता. हा तीन वेळा फ्रांसचा पंतप्रधान होता.