चारुमती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राजकुमारी चारुमती
राजकुमारी
राजधानी पाटलीपुत्र
पूर्ण नाव चारुमती मौर्य
वडील सम्राट अशोक
आई महाराणी असंधीमित्रा
राजघराणे मौर्य वंश

चारुमती ही सम्राट अशोक याने त्याची सम्राज्ञी असंधीमित्रासाठी दत्तक घेतलेली पुत्री होती. कारण महाराणी असंधीमित्रा ही निपुत्रिक होती.