चारबतिया वायुसेना तळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हे भारताच्या ओडिशा राज्यातील कटक येथे असलेला विमानतळ व वायुसेना तळ आहे.

हा विमानतळ २,००० एकर क्षेत्रात पसरलेला असून येथे भारतीय वायुसेनेची सहा लॉकहीड सी-१३०जे सुपर हर्क्युलस विमाने तळ ठोकून असतील.[१][२][३]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Upgrading air bases to counter attacks: IAF chief". २०१२-०२-१६ रोजी पाहिले.
  2. ^ Mohanty, Subhashish. "Air chief wants base in Cuttack". द टेलिग्राफ. Calcutta, India. 2011-10-03 रोजी पाहिले.
  3. ^ "Odisha CM says IAF likely to set up operational base at Charbatia". 2011-05-04. 2011-10-03 रोजी पाहिले.