Jump to content

चांद्रव्रत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रत्येक महिन्यात (साधारणतः शुद्ध द्वादशीस) नवीन चंद्र उगवतो तेंव्हा नूतन (अमावस्या आटोपुन नवीन झालेल्या) चंद्रकोरीच्या दर्शनाचे हे चांद्रव्रत केले असता दारिद्र्य दूर होते असा समज आहे.