शँटॅल ग्रीव्हर्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चांटल ग्रीवर्स या पानावरून पुनर्निर्देशित)

शँटॅल ग्रीव्हर्स (१९६१:नेदरलँड्स - हयात) ही Flag of the Netherlands नेदरलँड्सच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८४ ते १९९० दरम्यान १३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.